सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
उदाहरणे : सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
समानार्थी : आज्ञापत्र, फर्मास, हुकूमनामा
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
(law) a legal document issued by a court or judicial officer.
स्थापित करा
फर्मान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pharmaan samanarthi shabd in Marathi.